ಅರ್ಥ : स्त्रीच्या नावाआधी लावले जाणारे एक आदरसूचक संबोधन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या सभेत सुश्री रमा पवार आणि सुश्री उर्मिला नागराजनदेखील सहभागी होत आहेत.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्त्री के नाम के आगे लगाया जानेवाला एक आदरसूचक संबोधन।
इस सभा में सुश्री रमा पवार और सुश्री उर्मिला नागराजन भी हिस्सा ले रही हैं।