ಅರ್ಥ : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
							ಉದಾಹರಣೆ : 
							माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।ಅರ್ಥ : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :