ಅರ್ಥ : आशा भंग पावलेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							विद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Arising from or marked by despair or loss of hope.
A despairing view of the world situation.ಅರ್ಥ : उत्साह किंवा स्फूर्ती नसलेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अनुत्साही खेळाडूंना खेळातून बाहेर काढले गेले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुत्साही, निरुत्साही, स्फूर्तिहीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें उत्साह या स्फूर्ति न हो।
निरुत्साहित खिलाड़ियों को दल से बाहर कर दिया गया।Feeling or showing little interest or enthusiasm.
A halfhearted effort.