ಅರ್ಥ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
ಉದಾಹರಣೆ :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ऋण इत्यादी टप्प्याने टप्याने देण्याची पद्धत.
ಉದಾಹರಣೆ :
मी हे कर्ज तीन हप्त्यात फेडेन.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऋण या देय को कुछ निश्चित समय में कई बार थोड़ा-थोड़ा करके चुकाने या वसूलने की पद्धति।
बैंकों द्वारा दी गई किस्त की सुविधा से महँगी चीजों को भी खरीदना आसान हो गया है।ಅರ್ಥ : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हफ्ता