ಅರ್ಥ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
							ಉದಾಹರಣೆ : 
							माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
							त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आयुष्य, आयू, जन्म, जीवन, जीवनकाल, जीवित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।