ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ : अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बीस और आठ के योग से प्राप्त अंक।
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ : अठ्ठावीसला दिवाळी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक आठ.
ಉದಾಹರಣೆ : माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.
बीस और आठ।
ಸ್ಥಾಪನೆ