ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चवीला चिंच लिंबू यासारखा.
ಉದಾಹರಣೆ : आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंबट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कच्चे आम, इमली, आदि के स्वाद का।
ಅರ್ಥ : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
ಉದಾಹರಣೆ : चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
अधिक खट्टे होने से कोई वस्तु न चबा सकने वाला (दाँत)।
ಸ್ಥಾಪನೆ