ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्तंभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
आधार या आश्रय के लिए किसी वस्तु आदि के नीचे लगाई जानेवाली कोई वस्तु जैसे स्तंभ, थूनी आदि।
पत्थर, लकड़ी, आदि का बना गोल या चौकोर ऊँचा खड़ा टुकड़ा या इस आकार की कोई संरचना।
A vertical cylindrical structure standing alone and not supporting anything (such as a monument).
ಅರ್ಥ : उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी.
ಉದಾಹರಣೆ : दिल्लीत अशोकची लाट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लाट, स्तंभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धातु या पत्थर का मोटा, ऊँचा और बहुत बड़ा खंभा।
ಸ್ಥಾಪನೆ