ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गोंधळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गोंधळ   नाम

೧. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

ಅರ್ಥ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

ಉದಾಹರಣೆ : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अफरातफर, गडबड, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam

ಅರ್ಥ : नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तारांबळ, तिरपीट, त्रेधा, धांदल

೩. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

ಅರ್ಥ : उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था.

ಉದಾಹರಣೆ : मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बुचकळा, संभ्रम

೪. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

ಅರ್ಥ : कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी.

ಉದಾಹರಣೆ : दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे.

೫. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

ಅರ್ಥ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

ಉದಾಹರಣೆ : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशांतता, अशांती, खळबळ, भीती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी विकट या चिंताजनक घटना के कारण लोगों को होनेवाला भय जिसके फलस्वरूप लोग अपनी रक्षा के उपाय सोचने लगते हैं।

बम फूटते ही लोगों में अशांति फैल गई।
अकुलाहट, अशांति, अशान्ति, उद्वेग, क्षोभ, घबड़ाहट, घबराहट, सनसनी
೬. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.

ಉದಾಹರಣೆ : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अव्यवस्था, घोटाळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।

विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।
अँधेर, अंधाधुंध, अंधेर, अन्धाधुन्ध, अन्धेर, कुप्रबंध, कुव्यवस्था, गड़बड़, गड़बड़ी, बद-इंतजामी, बद-इन्तजामी, बदइंतजामी, बदइन्तजामी

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।