ಅರ್ಥ : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.
ಉದಾಹರಣೆ :
मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जरब, दबदबा, दरारा, धाक, वचक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शक्ती किंवा बळ असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।