ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जाणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवबोध, आकलन, समजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जानने की क्रिया।
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
ಉದಾಹರಣೆ : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ज्ञात असणे, माहित असणे
अभिज्ञ या परिचित होना।
ಅರ್ಥ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ಉದಾಹರಣೆ : मी तुमचे दुःख जाणू शकतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समजणे
अनुभव या संवेदना आदि से ज्ञान प्राप्त करना।
ಅರ್ಥ : अभिप्राय वा अर्थ कळणे.
ಉದಾಹರಣೆ : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
ಸ್ಥಾಪನೆ