ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
ಉದಾಹರಣೆ : घाऊक मालाच्या खरेदीवर विशेष सवलत दिली जाईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकठोक, घाऊक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक साथ बहुत-सा।
ಅರ್ಥ : मोठ्या प्रमाणात माल खरेदी किंवा विक्रीचे काम.
ಉದಾಹರಣೆ : भाजीपाल्याचे घाऊकचे दर सध्या वाढले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाऊक
एक साथ बहुत सा या इकट्ठा माल खरीदने या बेचने का काम।
ಅರ್ಥ : मारण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोप, मार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
ಸ್ಥಾಪನೆ