ಅರ್ಥ : एखादे कार्य सिद्ध करण्यासाठी कष्ट करणे.
ಉದಾಹರಣೆ :
उद्योगधंद्यात सफलता मिळवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खटपट करणे, प्रयत्न करणे, यत्न करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई उद्देश्य सिद्ध करने के लिए कार्य करना।
सफलता पाने के लिए उसने भरपूर प्रयत्न किया।