ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ धुळवड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

धुळवड   नाम

ಅರ್ಥ : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.

ಉದಾಹರಣೆ : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धुळीवंदन

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.

ಉದಾಹರಣೆ : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा.
ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धूलिवंदन, रंगपंचमी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हिंदुओं का एक त्योहार जो होली के जलने के दूसरे दिन चैत बदी प्रथमा को होता है और जिसमें लोग एक दूसरे पर अबीर, गुलाल, रंग आदि डालते हैं।

होली के दिन लोग पुरानी कटुता को भूलकर गले मिलते हैं।
धँधोर, धुरखेल, धुरड्डी, धुलेंडी, धूलिवंदन, रंगोत्सव, होली
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।