ಅರ್ಥ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकांत, ओसाड, निर्मनुष्य, विजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिथे कुणीही राहात नाही असे.
ಉದಾಹರಣೆ :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मनुष्यविहीन, विजन, सुनसान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जहाँ कोई व्यक्ति न रहता हो या व्यक्तियों की संख्या बहुत ही कम हो।
महात्माजी निर्जन स्थान में रहना पसंद करते हैं।