ಅರ್ಥ : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
ಉದಾಹರಣೆ :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक रूप से बदलकर अन्य रूप में हो जाना या वर्तमान में जो है उससे अलग होना।
मेरी बेटी नाटक में रानी लक्ष्मीबाई बनी है।ಅರ್ಥ : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
ಉದಾಹರಣೆ :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* कुछ काम, वस्तु आदि के लिए उपयुक्त होना।
सागौन की लकड़ी से कुर्सी, मेज आदि बनते हैं।