ಅರ್ಥ : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
ಉದಾಹರಣೆ :
लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाबरवून सोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Cause to lose courage.
Dashed by the refusal.