ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ लाटणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

लाटणे   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.

ಉದಾಹರಣೆ : भाकर करायला लाटणे लागत नाही

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लाटणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काठ, पीतल आदि का वह उपकरण जिससे रोटी, पूरी आदि बेली जाती है।

माँ बेलन से रोटी बेल रही है।
बेलन, बेलना

Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.

rolling pin
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

ಉದಾಹರಣೆ : मुले लाटण्याशी खेळत होती.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई गोल और लंबा लुढ़कने वाला पदार्थ।

बच्चे बेलन से खेल रहे हैं।
बेलन

लाटणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Take unlawfully.

bag, pocket
೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.

ಉದಾಹರಣೆ : आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रोटी, पूरी आदि बनाने के लिए चकले पर लोई रखकर बेलन से पतला करना।

सीमा बहुत जल्दी-जल्दी बेलती है।
बेलना, रोलना

Flatten or spread with a roller.

Roll out the paper.
roll, roll out
೩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

ಉದಾಹರಣೆ : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढापणे, बळकावणे, लांबवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अपने हाथ में आई हुई किसी दूसरे की चीज़ अपने पास रोक रखना।

शीला ने अपने ननद का गहना दबा दिया।
चाँपना, चापना, दबाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।