ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूची, आयुष्याची, घराची वगैरे ठरावीक काळापर्यंत, ठरावीक रक्कम भरून घ्यावयाची सुरक्षिततेची हमी वा ठरावीक हप्ते भरून ठरावीक काळी अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज.
ಉದಾಹರಣೆ :
माधवने पाच लाखाचा विमा उतरवला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्रकार की संभावित हानि होने पर कुछ रकम देने की ज़िम्मेदारी जो कुछ निश्चित धन या कुछ किस्तों में दे कर उसके बदले में ली जाती है।
उसने अपनी कार का बीमा कराया है।