ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अशी नाही आहे असा विचार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही माझ्या कार्यक्षमतेवर शंका घेत आहात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शंका घेणे, संदेह घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के बारे में यह सोंचना कि ऐसा नहीं है।
आप मेरी कार्य-क्षमता पर संदेह मत कीजिए।