ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ : सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बीस और सात के जोड़ से प्राप्त संख्या।
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ : सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक सात.
ಉದಾಹರಣೆ : मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.
बीस और सात।
ಸ್ಥಾಪನೆ