ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ಉದಾಹರಣೆ : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
लोगों में फैली ऐसी बात जो मिथ्या हो अथवा जिसकी आधिकारिक पुष्टि न हुई हो।
ಅರ್ಥ : भलतीकडे रोख दाखवून फसवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शिवाजी महाराजांनी औरंजेबाच्या सैन्याला हुलकावणी दिली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झकवणी, हुलकावणी
ಸ್ಥಾಪನೆ