अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : द्रव पदार्थात एखादी वस्तू टाकून ते एकजीव होण्यासाठी ते ढवळून हलवणे.
उदाहरणे :
भजी बनवण्यासाठी ती बेसन फेटत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
द्रव पदार्थ में कुछ डालकर अच्छी तरह मिलाने के लिए घुमा-घुमाकर हिलाना।
वह पकौड़ी बनाने के लिए बेसन फेंट रही है।अर्थ : एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो.
वाक्य वापर : व्यवसायात नवीन प्रयोग करु इच्छिणारा खाऊ जाणे तो पचवू जाणे.