अर्थ : निरपराध असण्याची अवस्था किंवा भाव.
							उदाहरणे : 
							या पुराव्यामुळे त्याचा निरपराधीपणा सिद्ध होईल.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state or condition of being innocent of a specific crime or offense.
The trial established his innocence.