अर्थ : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
							उदाहरणे : 
							बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
							
समानार्थी : संस्कृत
अर्थ : संस्कार असलेला.
							उदाहरणे : 
							सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.
							
समानार्थी : संस्कारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :