अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : शरीराला सहन होणारा वा चांगला वाटणारा गरमपणा.
उदाहरणे :
शेगडीवर हात शेकून त्याने गारठलेल्या हाताला ऊब आणली.
अर्थ : जवळीक निर्माण करणे.
वाक्य वापर : गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नेहमीच राजकारण्यांशी संधान बांधण्याचा प्रयत्न करीत असतात.