ଅର୍ଥ : स्वतःचा हेतू वा प्रयोजन.
							ଉଦାହରଣ : 
							इथे येण्यामागे तुमचा काहीतरी स्वार्थ असला पाहिजे.
							आप्पलपोटेपणामुळे हे लोक व्यापक समाजहिताचा विचार करत नाहीत.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Concern for your own interests and welfare.
egocentrism, egoism, self-centeredness, self-concern, self-interest