ଅର୍ଥ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
							ଉଦାହରଣ : 
							बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A shaft on which a wheel rotates.
axleଅର୍ଥ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
							ଉଦାହରଣ : 
							माणसाने आशा कधीही सोडू नये
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.ଅର୍ଥ : पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा.
							ଉଦାହରଣ : 
							पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
							
ସମକକ୍ଷ : अक्ष
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :