ଅର୍ଥ : शेतमालकाच्या जमिनीची खंडावर मशागत करणारी व्यक्ती.
							ଉଦାହରଣ : 
							हा जमीनदार आपल्या कुळांना फार नाडतो.
							
ଅର୍ଥ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
							ଉଦାହରଣ : 
							सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :