ଅର୍ଥ : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
							ଉଦାହରଣ : 
							देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
							
ସମକକ୍ଷ : कृतकृत्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
							ଉଦାହରଣ : 
							भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :