୧. क्रियापद
								 /  क्रियावाचक
								
					
				
					
						
							
								ଅର୍ଥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
						 
						 
					
							ଉଦାହରଣ : 
							कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
							पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
							
					
							ସମକକ୍ଷ : 
							अटकणे, अडकणे, गुंतणे, सापडणे
					
					
						
							ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
							
							
						
					
					
					
							
								
								
									
										
												Place in a confining or embarrassing position.
												He was trapped in a difficult situation.
														
													pin down, 
trap