ଅର୍ଥ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
							ଉଦାହରଣ : 
							टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
							
ସମକକ୍ଷ : किटाट्या, गोदडी, चिकू, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :