ଅର୍ଥ : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
							ଉଦାହରଣ : 
							तिने रागारागात कागद चुरगाळला.
							
ସମକକ୍ଷ : चुरगाळणे
ଅର୍ଥ : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
							ଉଦାହରଣ : 
							नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
							
ସମକକ୍ଷ : चुरघाळणे
ଅର୍ଥ : चुरगळ वा सुरकुती पडणे.
							ଉଦାହରଣ : 
							कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
							
ସମକକ୍ଷ : चुरगटणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।