ଅର୍ଥ : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.
							ଉଦାହରଣ : 
							ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Establish a rapport or relationship.
The President of this university really connects with the faculty.ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.
							ଉଦାହରଣ : 
							हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।
हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।Cause to be attached.
attach