ଅର୍ଥ : एखाद्याची वाट पाहत राहणे.
							ଉଦାହରଣ : 
							तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
							
ଅର୍ଥ : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
							ଉଦାହରଣ : 
							रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
							
ସମକକ୍ଷ : ताठरणे