ଅର୍ଥ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
							ଉଦାହରଣ : 
							गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
							
ସମକକ୍ଷ : खबरदारी, जागरूकता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.