ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान.
							ଉଦାହରଣ : 
							तिने माझ्याशी पैज लावली
							द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :