ଅର୍ଥ : एखाद्या पदार्थात असलेले स्वाभाविक वैशिष्ट्य.
							ଉଦାହରଣ : 
							पात्राप्रमाणे आपला आकार बदलणे हा पाण्याचा गुण आहे
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An abstraction belonging to or characteristic of an entity.
attributeଅର୍ଥ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
							ଉଦାହରଣ : 
							तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
							तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The essential qualities or characteristics by which something is recognized.
It is the nature of fire to burn.