ଅର୍ଥ : एका ठिकाणाहून दुसर्या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया.
							ଉଦାହରଣ : 
							पंधरा दिवसात आम्ही अख्या महाराष्ट्राचा प्रवास केला
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : यात्रा करताना ठरविलेले अंतर.
							ଉଦାହରଣ : 
							त्यांना पन्नास मैल इतका लांब प्रवास करावा लागला.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :