ଅର୍ଥ : मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग.
							ଉଦାହରଣ : 
							हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulderଅର୍ଥ : खांद्याच्या सांध्याचा भाग.
							ଉଦାହରଣ : 
							त्याने बोचके बखोटीला मारले
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.