ଅର୍ଥ : आतून आणि बाहेरून असे दोन्हीकडून.
							ଉଦାହରଣ : 
							स्वदेशीच्या चळवळीने भारतीयांना अंतर्बाह्य व्यापून टाकले.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अंदर और बाहर।
स्वदेशी आन्दोलन भारतीयों में अंतर्बाह्य छा गया था।ଅର୍ଥ : आतील आणि बाहेरील.
							ଉଦାହରଣ : 
							अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे.