ଅର୍ଥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
							ଉଦାହରଣ : 
							तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
							
ସମକକ୍ଷ : उतावळा होणे, उतावीळ होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणे.
							ଉଦାହରଣ : 
							तुला भेटण्यासाठी ओम आसुसला आहे.
							
ସମକକ୍ଷ : आतुरणे, आसावणे, आसुसणे, उत्सुक होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :