ଅର୍ଥ : व्यवस्थेचा अभाव.
							ଉଦାହରଣ : 
							योग्य धोरणाच्या अभावी शिक्षणक्षेत्रात अव्यवस्था माजली आहे.
							
ସମକକ୍ଷ : अव्यवस्था
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A condition in which an orderly system has been disrupted.
disarrangement, disorganisation, disorganizationଅର୍ଥ : ताळतंत्र नसलेला.
							ଉଦାହରଣ : 
							कार्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे लोकांचा संस्थेवरचा विश्वास उडाला.