ଅର୍ଥ : वार्याने ज्योत विझू नये म्हणून ज्याच्या भोवती काच बसवलेली असते असा, खालच्या बाजूला इंधनाची टाकी असलेला, कडीला धरून कोठेही नेता येईल असा दिवा.
							ଉଦାହରଣ : 
							कंदिलाच्या उजेडात त्यांचा अभ्यास चालला होता
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Light in a transparent protective case.
lantern