ଅର୍ଥ : ओलावा नसण्याचा भाव.
							ଉଦାହରଣ : 
							तो लोकांशी फारच रुक्षतेने बोलतो.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Objectivity and detachment.
Her manner assumed a dispassion and dryness very unlike her usual tone.ଅର୍ଥ : कोरडा किंवा शुष्क होण्याची अवस्था.
							ଉଦାହରଣ : 
							थंडीत कोरडेपणा दूर करण्यासाठी तेल किंवा मलमचा उपयोग करावा.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The condition of not containing or being covered by a liquid (especially water).
dryness, waterlessness, xerotes