ଅର୍ଥ : मोठ्याने बोलून जाहीर केलेली गोष्ट.
							ଉଦାହରଣ : 
							आपली मागणी पूर्ण न झाल्यावर कामगार नेत्याने हरताळ करण्याची घोषणा केली.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.ଅର୍ଥ : सार्वजनिकरित्या निघालेली राजाज्ञा, सूचना किंवा एखादी म्हटलेली गोष्ट इत्यादी.
							ଉଦାହରଣ : 
							सरकारने दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली.
							
ସମକକ୍ଷ : उद्घोषणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.