ଅର୍ଥ : हरभऱ्याची डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, गहू, जिरे इत्यादी पदार्थांचे पीठ मळून एका सच्छिद्र साच्यातून ते कढईत तेलात वा तुपात गोलाकार, जिलबीप्रमाणे तळून करतात तो पदार्थ.
							ଉଦାହରଣ : 
							मनीचे बाबा फार सुरेख चकल्या करतात.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :