ଅର୍ଥ : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.
							ଉଦାହରଣ : 
							तो चार येतोय.
							
ସମକକ୍ଷ : चार तारीख
ଅର୍ଥ : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
							ଉଦାହରଣ : 
							चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
							
ସମକକ୍ଷ : चारोळी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree