ଅର୍ଥ : बोट, काठी इत्यादींनी दाबणे.
							ଉଦାହରଣ : 
							राम मला बोटाने टोचत होता.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
							ଉଦାହରଣ : 
							माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
							
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :