ଅର୍ଥ : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
							ଉଦାହରଣ : 
							अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
							
ସମକକ୍ଷ : पाळणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.
							ଉଦାହରଣ : 
							राजस्त्रिया मेण्यातून जात असत
							
ସମକକ୍ଷ : मेणा